भारतीय घटनेची बांधणी करून सर्व समाजाला समतेची व न्यायाची शिकवण देणारे - डॉ. बाबासाहेब आम्बेड्कर
1857 च्या राष्ट्रीय उठावातील शहिद वीर - बाबूराव फूलेसूर शेडमाके

दिनांक 26 जुन 2009 रोजी वस्तीशाळेचे रुपांतर नियमित प्राथमिक शाळेत झाले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटझर जन्माला येऊन नावारुपाला येऊ लागली. आज पाच वर्षानंतर आदर्श शाळा बनण्याच्या ध्येयपूर्तीसाठी बहूतांश सूविधा आणि गूणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न या शाळेने अविरत चालू ठेवलेले आहे.